- तारुण्यातला सर्वोच्च ध्येय - पैसे कमावणे नाही....तर आत्म यज्ञ करणे
- आग लगी है बस्ती मे....सब है अपनी ही मस्ती मे....
- एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे नसतो करायचा..... तर त्यच्या दोन्ही थोबाडीत मारायचा.....
- पहिला गुलाबजाम जितका गोड लागतो तितके पुढचे लागत नाहीत. जेवण कितीही सुंदर झाला तरी पहिल्या घासाची चव लक्षात राहते. तसच संसाराचही आहे. ( बियरचं तसं नसतं, पहिल्या घोटा इतकाच शेवटचा घोट झकास लागतो. किंबहुना, कुठलाच घोट शेवटचा असू नये असं वाटतं. त्यामुळे ' संसार हा मिठाई सारखा गोड नसून बियर सारखा फेसाळता हवा' असं सुचला आहे....)
- As soon as u say ‘love’, u want ‘marriage’ n then u want to make the whole thing legal.U want to make love legal! So love becomes just that—a piece of paper, a signature! Only fools think in terms of legalites; otherwise, love is enough. If love becomes your marriage, good; but don't hope that marriage can bring love. Marriage is the “coffin of love”, said Osho widely. Sociologists too have declared that the institution of marriage has been a universal failure.The choice is yours!
- आपली काही क्षणांची मैत्रीण.....ही अनंतकाळा साठी तिच्या नवर्याची पत्नी असते....
- The best time to plant a tree was 20 years ago. But the second best time is today
- पुढच्या पिढीत निष्क्रिय बीज रोऊ नका....
- !!!...बांध के पगडी जब शिवाजी महाराज तयार होते , उठाकर तलवार जब घोडे पे सवार होते,झुकते सब आल्हा के बन्दे और कहते काश हम भी मराठा होते...!!!
- मित्रं मोठी होऊ लागली आहेत....दुरावा जाणवायला लागला आहे.....
- मराठी माझा श्वास आहे आणि हिंदुत्व माझा प्राण...
- महाराष्ट्रात मी मराठी आहे आणि भारतात मी भारतीय.....
- Plant at least 5 trees when there is a birth in your family...cos after you die you will need one tree...
- ...first save them and then worship them...
- ...my company is very professional except about salary, increment, work, management, timings & holidays && work management....& much more....
- ...in todays meeting we just discussed what is to be discussed in next meeting...
- ....so you say Rahul (Vinci) Gandhi is your youth leader...so watch this http://www.youtube.com/watch?
v=z5As3uAc0vU&feature=player_ embedded - best opportinuity...HURRY....Become a Terrorist against India get paid by Government...
http://www.youtube.com/watch?v=NK6xwFRQ7BQ - life is practical and thats my conclusion..
- देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे....
- ...आम्ही एक प्रगत राष्ट्र करायचं की नाही....की फक्त एक निष्काळजी आणि सुस्त समाज म्हणून जगायचं???
- '...Kashmir was awarded to India during partition...' - British Government
- तात्याराव सावरकर; सुर्याची उबदार प्रखरता, वार्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृह्स्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्बता या सर्वांनी धारण केलेला मानवीय अवतार म्हणजे तात्याराव सावरकर.
- There is no point in talking about humanity when we are under attack. We have to cherish 'nationalism' in each and every Indian.
- अभी जिसका खून न खौला,
वो खून नहीं पानी है|
जो देश के काम न आये,
बेकार वो जवानी है|| - ....आपला होणारा मुलगा किंवा मुलगी आपल्याला 'आई बाबा' च हाक मारावी असा मराठी बाणा असतो......पण मराठी समाजाची बैठक असेल किंवा देणगी मागितली की आंगावर झुरळ पडते.........
- I like limitations, they make me think beyond it.....
- the greatest pleasure in my life is doing something what people says I can't do.
- I do what I like, there may be no logic behind it..
- Aye barish jara tham ke baras, Jab mera yaar aaye tab jam ke baras, Pehle na baras ki woh aa na sake, Phir itna baras ki who ja na sake.
Monday, 30 August 2010
my crazy mind
Subscribe to:
Comments (Atom)